Wednesday, October 9, 2024

Mazi Vasundhara Abhiyan वाघोली ग्रामपंचायत राज्यात प्रथम.

Mazi Vasundhara Abhiyan शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट काम ; दुसऱ्यांदा मिळाला पुरस्कार

Mazi Vasundhara Abhiyan मुंबई : राज्य शासनाचा ‘माझी वसुंधरा’ पुरस्कार CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसुलमंत्री Radhakrishna vikhe Patil राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना वाघोली सरपंच उमेश भालसिंग, गट विकास अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, ग्रामसेविका, ग्रा. पं. सदस्य. शासनाच्या Mazi vasundhara ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ५ हजार पेक्षा कमी सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार काम लोकसंख्या असलेल्या गटामध्ये वाघोली ( ता. शेवगाव) गावाने पटकावला आहे.

 

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

क्लिक करा.

त्याचबरोबर यावेळी भुमी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल वाघोलीला एक उत्तेजनार्थ पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कारामध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार १ कोटी रुपये, सन्मानपत्र तर भुमी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य उत्तेजनार्थ पुरस्कार ५० लाख रुपये, सन्मानपत्र अशी एकूण १.५ (दिड ) कोटी रुपये 🙂 बक्षीस रक्कम मिळाली आहे. पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र प्रदूषण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब ज-हाड या मान्यवरांच्या हस्ते वाघोली ग्रामपंचायतीस हे दोन्ही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबईतील जमशेद भाभा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात वाघोली ( ता. शेवगाव ) लोकनियुक्त Sarpanch sushmita Umesh Bhalsing सरपंच सुष्मिता उमेश भालसिंग, गटविकास अधिकारी Dipti gath दिप्ती गाट, कृषि विस्तार अधिकारी दिगंबर भांड भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग,ग्रामसेविका जनाबाई फटाले , उपसरपंच अमोल शेळके, ग्रा. सदस्य नलुबाई आल्हाट राजेंद्र जमधडे, पांडुरंग भालसिंग, रावसाहेब शिंगटे मोहन गवळी, दगडू बोरुडे, बाळासाहेब भालसिंग, सोमेश्वर शेळके, दादासाहेब जगदाळे, संजय शिरसाट, आप्पासाहेब भालसिंग, संतोष आल्हाट , संभाजी आगलावे, फकीरा  आल्हाट, लक्ष्मण बोरुडे आदी पदाधिकारी यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles