Fertilizer rate नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत खताच्या भावामध्ये चालू दरापेक्षा आत्ताच्या भावात किंमत कमी झालेली आहे. 2022-23 मध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अनुमानीच अंदाज घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खताचे दरवाढ कमी केलेले आहेत.
Fertilizer rate त्याचप्रमाणे खतांमध्ये 12-32 -16 ,18-18 -10 ,10-26-26,15-15-15 इत्यादी, खते व युरिया म्हणजे नत्र ,पोटॅश ,सुपर ,NPK,फॉस्फेट ,मॅग्नेशियम इत्यादी, खतांच्या किमतीमध्ये दरवाढ कमी केलेले आहे.Fertilizer rate today खताचे चालू तर जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा व सर्व खताचे दर जाणून घ्या.
Fertilizer rate भारतीय केंद्र शासन government cabinet मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीएम नरेंद्र मोदी Pm Narendra Modi व सर्व केंद्रीय मंत्री मंडळात खत दरवाढ rates कमी केलेले आहे व सर्वांनी त्या ठरावास मंजुरी दिलेली आहे वाढत्या भावामुळे शेतकऱ्यांना परवडणारे खत बी बियाणे उच्चांक गाठला आहे त्या दरवाढीच्या किमतीमुळे शेतकरी farmer पुरेसे प्रमाणात शेती विकास व मालास भरपूर प्रमाणात खत देऊ शकत नाही व त्यामुळे अर्थसंकल्पना मध्ये बदली होऊ नये यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्नही income farmer कमी होऊ नये या सर्व बाबींचा विचार घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खतांचे किंमत चांगले कमी केलेले आहेत . व त्यामध्ये सर्व प्रकारचे मायक्रो न्यूटन यांचाही समाविष्ट आहे जसे झिंग (zinc) ,मॅग्नेशियम (Mg),सल्फेट (salphet),कोपर(copper), बोरॉन (boron) इत्यादी, तरी सर्व शेतकऱ्यांनी आजचे चालू दर कृषी सेवा केंद्र मध्ये संपर्क करून खताचा शेतीला पूरक अशा प्रमाणात खरेदी करावं व भाव वाढीपासून होणारे नुकसान टाळावे धन्यवाद.!!