Tuesday, October 8, 2024

agricultural सततचा पाऊस नुकसान भरपाई १५ दिवसात, ई पंचनामा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

  • agricultural पावसाच्या नुकसान भरपाई संदर्भातील एक महत्त्वाचं update अपडेट आहे. मित्रांनो आज 29 मे 2023 रोजी राज्याचे CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेल्या आणि याच बैठकीमध्ये या सततच्या पावसाच्या नुकसान भरपाईच्या वाटपा संदर्भातील काही महत्त्वाचे असे निर्देश CM मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत 2022 मध्ये  एच डी एफ. च्या Central Government केंद्र शासनाच्या निधीमधून state government राज्य शासनाला 3947 कोटी रुपये प्राप्त झालेले येतात.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

 

agricultural आणि याच बरोबर State Government राज्यशास्त्राच्या माध्यमातून सुद्धा 3863 कोटी याचप्रमाणे जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने शेतकऱ्यांना 7151 कोटी 25 लाख रुपयांचा वाटप करण्यात आहे. मित्रांनो याचबरोबर सदरच्या पावसामुळे देखील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती घोषित झालेला असल्यामुळे याची त्वरित नुकसान भरपाई देण्याबाबत सुद्धा कारवाई करावे. अशा प्रकारचे निर्देश CM मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. याच प्रमाणे पुढील कालावधीमध्ये होणाऱ्या नुकसान भरपाई चे जे पंचनामे असतील या पंचनामांमध्ये सुधारणा करण्यात आलेले राज्यात  ई-पंचनाम्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये M.R.S.C एम आर एस सी या company कंपनीच्या माध्यमातून एक Mobile application मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हे ही पंचनामे केल्या जाणार आहेत. आणि आज कालावधीमध्ये येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्यांचा नुकसान झालं तर अशा नुकसानग्रस्त बाधितांचे ही पंचनामा नुसार पंधरा दिवसांमध्ये त्यांची माहिती उपलब्ध करून करून अशा बाधित्यांना नुकसान भरपाई 15 दिवसाच्या आत मध्ये मिळावी अशी व्यवस्था देखील तयार करावी. अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे गेल्या cabinet कॅबिनेटमध्ये सुद्धा राज्यातील जे सततच्या पावसामुळे नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांना मदतीच्या वितरण करावा अशा प्रकारे निर्देश देण्यात आलेले होते.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

 

agricultural त्याचप्रमाणे आजचे बैठकीमध्ये सुद्धा सततच्या पावसाला नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट केल्यामुळे त्याची नुकसान भरपाई त्वरित वितरित करावेत अशा प्रकारचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती आता ज्या शेतकऱ्यांचे ज्या बाबीतांचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून राज्य शासनाला पाठवण्यात आलेले आहेत. ते कधी मंजूर होऊन त्याच्यासाठी निधी कधी वितरित केला जातोय हे देखील या ठिकाणी पाहण्यासारखे आहे. मित्रांनो गेल्या सहा ते सात महिन्यापासून शेतकरी या स्वतःच्या पावसाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र वारंवार नेते देऊन वारंवार आदेश देऊन सुद्धा शासनाच्या माध्यमातून याच्यावरती कुठली पावलो उचलले जात नाहीत याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांमध्ये मोठा रोज निर्माण झालेला आहे. आणि याच पार्श्वभूमी आता येते हंगामामध्ये लवकरात लवकर हे नुकसान भरपाई मिळावे याच्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले येतात तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाचं असतं अपडेट होतं त्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशा करतो भेटूया नवीन माहितीचा नवीन अपडेट्स

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles