Marathi news
Trending

agricultural महाराष्ट्रातील कांदा बाजार भावात झालेला बदल.

agricultural Onion market आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत . तर पहिली बाजार समिती आहे. Kolhapur कोल्हापूर कांदा लोकल आवक 5670  क्विंटल. कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर 900 रुपये क्विंटल. जास्तीत जास्त दर दीड हजार रुपये क्विंटल. अकोला कांदा लोकल आवक 435 क्विंटल. कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल. जास्तीचा दर एक हजार रुपये क्विंटल. Aurangabad औरंगाबाद Chatrapati sambhajinagar (छत्रपती संभाजीनगर) कांदा लोकल आवक सोळाशे वीस रुपये क्विंटल. कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर 550 रुपये क्विंटल. जास्तीचा दर 900 रुपये क्विंटल.

 

दररोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

क्लिक करा

Onion market चंद्रपूर गंजवड कांदा लोकल ९०७ क्विंटल. कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल. जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल. मुंबई कांदा बटाटा मार्केट कांदा लोकल आवक १९२७२ क्विंटलची. सर्वसाधारण दर 900 रुपये क्विंटल. जास्तीचा दर तेराशे रुपये क्विंटल. सातारा कांदा लोकल २०३७ क्विंटल जी. कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल. जास्तीचा दर बाराशे रुपये क्विंटल. कराड (हलवा कांदा) आवक २४९ क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर दीड हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दीड हजार रुपये क्विंटल. सोलापूर लाल कांदा आवक 15 हजार 626 कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर 900 रुपये क्विंटल. जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल बारामती कांदा लाल आवक 327 क्विंटल ची कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल. जास्तीचा दर 1250 रुपये क्विंटल. धुळे लाल कांदा आवक 666 क्विंटल जी कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर 700 रुपये क्विंटल जास्तीचा दर 900 रुपये क्विंटल. अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा आवक ३९० क्विंटल जी. कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर 1400 रुपये क्विंटल. जास्तीचा दर 200 रुपये क्विंटल.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

Pune पुणे खडकी कांदा लोकल आवक चार क्विंटल ची कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर सातशे रुपये क्विंटल. जास्तीचा दर एक हजार रुपये क्विंटल. पुणे पिंपरी कांदा लोकल आवक 21 क्विंटल ची. कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर 950 रुपये क्विंटल. जास्तीत जास्त दर १४०० रुपये क्विंटल. पुणे मुळशी कांदा लोकल आवक 474 क्विंटल. ची कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर 650 रुपये क्विंटल. जास्तीचा दर एक हजार रुपये क्विंटल. चाळीसगाव नागाद रोड लोकल कांदा आवक पाच हजार क्विंटल. ची कमीत कमी दर 150 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर 650 रुपये क्विंटल जास्तीचा दर 825 रुपये क्विंटल. कामठी कांदा लोकल आवक चोवीस क्विंटल ची. कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल. जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये क्विंटल. शेवगाव कांदा नंबर वन पंधराशे चाळीस नागांची कमीत कमी दर 800 आठशे रुपये नग. सर्वसाधारण दर आठशे रुपये नग. जास्तीत जास्त दर अकराशे पन्नास रुपये नग. कल्याण नंबर वन कांदा आवक तीन क्विंटल. ची कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल  सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर १४०० क्विंटल शेवगाव कांदा नंबर दोन आवक 2210 नगांची कमीत कमी दर 350 रुपये, सर्वसाधारण दर 750 रुपये नग, जास्तीत जास्त दर 750 रुपये नग. शेवगाव कांदा नंबर 3 आवक 1780, कमीत कमी दर शंभर रुपये नग, सर्वसाधारण दर तीनशे रुपये, जास्तीचा दर तीनशे रुपये. अहमदनगर कांदा उन्हाळी ते 33487 क्विंटल ची कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर 750 रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल. येवला कांदा उन्हाळी बारा हजार क्विंटल. ची कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर 750 रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर १०२७ रुपये क्विंटल. नाशिक कांदा उन्हाळी आवक 5570 क्विंटल ची कमीत कमी दर 375 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर 775 क्विंटल जास्तीत जास्त दर १२५० रुपये क्विंटल. राहुरी वांबोरी कांदा उन्हाळी आवक 5637 क्विंटल ची, कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल, सर्वसाधारण दर 600 रुपये क्विंटल, जास्तीत जास्त दर 1100 रुपये क्विंटल. तर हे होते आजचे कांदा बाजार भाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button