agricultural , Hello Farmers नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवसांन दिवस cotten rate कापूस बाजार भाव मध्ये थोड्याबाबत प्रमाणात वाढ होत आहे. Farmers शेतकऱ्यांच्या मनासारखा जरी cotton कापूस बाजार भाव अजून सुद्धा वाढ झालेली नाहीतच. आशतच आजचे cotton कापूस बाजार समितीमध्ये cotton rates कापसाचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये त्यामध्ये मिळाला आणि कमी बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.
दररोजचे बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
क्लिक करा.
तर मित्रांनो आपल्याकडे Siddhi silo सिद्धी सिलो या बाजार समितीमध्ये कापसाचे बाजार भाव इथे आपल्याला सुरुवातीचा भाव सात हजार तीनशे पन्नास रुपयांना मिळाला. आणि सर्वसाधारण तर 7400 रुपये दिला. आणि Sidhi silo सिद्धी सिलो या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव आपल्याला 7435 रुपये भेटलेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे. Hinganghat हिंगणघाट मधून इथे आपल्याला सहा हजार सातशे रुपये भाव दिला. आणि सर्वसाधारण तर सात हजार रुपये भेटला आणि hinganghat हिंगणघाट या बाजार समितीमध्ये 7390 पर्यंत बाजार भाव भेटलेला आहे. यानंतरची बाजार समिती आली यावरी बाजार समिती मधून इथे आपल्याला सुरुवातीचा भाव सात हजार दोनशे रुपये भेटला सर्वसाधारण तर 7300 लोकांना दिला आवरिया बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव आपल्याला ७४०० रुपयांना भेटलेला आहे. तर मित्रांनो आपल्याकडे सावनेर या बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे रुपयांना भाव भेटला. सर्वसाधारण दर 7225 रुपये आणि सावनेर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव सात हजार 225 चा भेटलेला आहे. पुढची बाजार समिती आहे वरोरा खांबाडा इथून इथे आपल्याला कमीत कमी हून 3500 रुपये दिले. आणि सर्वसाधारण तर 7000 भेटला जास्तीत जास्त भाव सात हजार दोनशे रुपयांना भेटलेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे वरोरा मांडेली मधून येते कमीत कमी पावसात हजार रुपये दिले आणि सर्वसाधारण तर 7100 रुपयाला भेटला. आणि वरोरा मांडली या बाजार समितीमध्ये 7150 रुपयांना भेटलेला आहे तर मित्रांनो हे होते 11 तारखेचे कापूस बाजार भाव दुपारचे ताजे कापूस बाजार भाव दोन वाजेच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील.