Sarkari yojana

राशन कार्ड धारकांना मिळणार प्रति १५० Ration card

Ration card नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राशन कार्ड संदर्भात संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांनाही शेअर करा. राज्य शासनाचा sate government नवीन आलेला निर्णय पिवळ्या राशन कार्ड धारकांना राशन अन्नधान्य बंद केलेले आहे व त्या बदल्यात त्या राशनधारकांना प्रति महिना ठरवलेला आहे.

Ration card राज्य शासनाने sate government महसूल विभागातर्फे केलेले बदल ते म्हणजे राशन कार्डवर पिवळे राशन कार्ड केशरी राशन कार्ड इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तरी त्यामध्ये बीपीएल राशन कार्डधारकांना अन्नधान्य पुरवठा बंद करून प्रतिमा महिना दीडशे रुपये 150 रुपये ठरवलेला आहे.


    यादीत आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Ration card अशा राशन कार्डधारकांना प्रति महिना 150 रुपये ठरवलेला आहे व त्या घरात एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास प्रत्येकी व्यक्ती 150 रुपये याप्रमाणे त्या व्यक्तीच्या बँक खात्यात bank account रक्कम जमा होत आहे. व सरकारचे त्यामध्ये असे धोरण आहे की महिलांच्या नावावर प्रति महिना चा हप्ता जमा होतो समजा जसे की 150 गुणिले चार ६०० रुपये त्या महिलेच्या खात्यावर जमा होतात. त्या पैशाचा चांगल्या प्रकारचे गहू तांदूळ डाळ इत्यादी अन्नधान्य खरेदी करून तिचा प्रपंच चालू शकते अधिक माहितीसाठी आपल्या राशन दुकानावरती संपर्क साधावा धन्यवाद!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button