Saturday, August 30, 2025
HomeMarathi newsह्या दोन रेल्वेच्या सुटण्याच्या ठिकाणात केला बदल

ह्या दोन रेल्वेच्या सुटण्याच्या ठिकाणात केला बदल

डेमु ट्रेन पुणे- सोलापूर आणि डेमु ट्रेन पुणे- दौंड ह्या गाड्या पुणे रेल्वे स्थानकाच्या एवजी हडपसर रेल्वे स्थानकाहून सुटणार

 

pune solapur demu पुणे रेल्वे स्थानकावर वाढती गर्दी आणि गाड्यांच्या वाढत्या संख्या आणि वेळ लक्षात घेऊन गाडी क्र. 11421 पुणे – सोलापूर डेमु आणि गाडी क्र. 01522 दौंड – पुणे डेमु pune daund demu या गाड्या पुणे ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकाहून चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत

pune solapur demu live status दिनांक 06.03.2023 पासून गाडी क्र. 11421 पुणे – सोलापूर डेमु पुणे रेल्वे स्थानकाहून सकाळी 08.25 सुटण्या ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकाहून सकाळी 08.36 वा सुटणार आणि गाडी क्र. 01522 पुणे – दौंड डेमु पुणे रेल्वे स्थानकाहून सकाळी 07.40 सुटण्या ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकाहून सकाळी 07.36 वा सुटणार.

प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तरी सर्व संबंधित रेल्वेत प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्चित करावा.

असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Access Denied

Access Denied

Access Denied

Access Denied

Recent Comments