Saturday, November 9, 2024

Mini tractors subsidy 90%

Mini tractors subsidy 90% मिनी ट्रॅक्टरसाठी मिळणार 90% अनुदान शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नगरणे असतात की पेरणी सर्व कामे आता ट्रॅक्टर tractor द्वारे केली जातात काही मर्यादा येतात अशावेळी तुमच्याकडे मिनी ट्रॅक्टर mini tractor असेल तर शेती मशागतीची कामे जलद गतीने होतात मोठ्या ट्रॅक्टर tractor पेक्षा कमी लहान असल्याने पावसाळ्यात देखील अंतर पिकांमध्ये या मिनी ट्रॅक्टर द्वारे मशागत करणे सोपे होते त्या मिनिटांनी कामे जरी सोपी होत असली तरी हे मिनी ट्रॅक्टर mini tacter खरेदी करण्यासाठी काही जणांच्या बाहेर ही गोष्ट असते अशावेळी शासकीय अनुदानाचा government anudan लाभ घेऊन तुम्ही तुमचे मिनी ट्रॅक्टर खरेदी अनुदान anudan मिळते किती मिळते आणि अर्ज application कुठे करावा लागतो. करण्यापूर्वी आपणास नेहमीप्रमाणे विनंती आहे की आपण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिली जाते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन maharashtra government यांच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेले जसे तुम्ही या वेबसाईटवर या ठिकाणी बघू शकता की योजना असे एक बटन या ठिकाणी दिलेला आहे जसे तुम्ही योजना या पर्यायावर क्लिक click करा या ठिकाणी आर्थिक उन्नतीसाठी या पर्यायावर क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही जाणून घेऊ शकता की या ठिकाणी कोण कोणत्या योजना उपलब्ध आहेत या ठिकाणी तुम्ही बघितलं की सर्वात शेवटी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर mini tacter व त्याची खूप साधने यांचा पुरवठा करणे बा बत आहे त्यानंतर राज्य शासनाच्या government वतीने योजना राबवली जाते अनुसूचित जाती व नवोदय स्वयंसहायता बचत गट आहेत त्या बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपयोग बचत गटातील वा या भावली जात आहे ती सहा डिसेंबर २०१२ पासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर mini tacter व त्याची साधने आहेत या उपसाधनाचे वाटप करण्यात येते. आता ही जी योजना आहे ती फक्त अनुसूचित जाती व नोबोधक घटकांसाठी उपलब्ध आहे योजनेच्या प्रमुख अटी जर तुम्ही बघाल तर अनुसूचित जाती व नवोदय घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र maharashtra राज्याचे रहिवासी असतो बचत गटातील किमान 80 सदस्य अनुसूचित जाती व नोबुद्ध घटकातील असावेत मिनी ट्रॅक्टर mini व त्याची खरेदीसाठी कमाल मर्यादा साडेतीन लाख इतके राहील स्वयंसहायता बचत गटांनी वरील कमाल मर्यांच्या रकमेच्या दहा टक्के सोय झाल्या नंतर 90% म्हणजेच तीन लाख पंधरा हजार शासकीय अनुदान government anudan अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे अनुसूचित जाती व नोबुद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकतील योजनेची वर्गवारी आहे ती आहे आर्थिक उन्नती व रोजगार निर्मिती तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर अनुजित जाती किंवा नवबौद्ध या प्रवर्गातील असाल आणि तुम्ही एखाद्या बचत गटांमध्ये असाल तर या योजनेचा तुम्हाला लागणारे करू शकतात धन्यवाद.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles