Saturday, November 9, 2024

जमिनीचे मोजणी मोबाईलवरून करा measure land

Measure land जमिनीची मोजणी मोबाईलवर कशी करावी Measure Land On Mobile नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या Blog विषय आपला की आपल्या शेत जमिनीची Mesurement  कशा पद्धतीने करायचे आणि ते कोणत्या आपण आज DOWNLOAD करून त्यावर ती Mesurement  कशा प्रकारे करायचे हे आपण पाहणार आहोत.

Measure land तर मित्रांनो बऱ्याचदा काय होतं आपल्याला तातडीने आपल्या शेतजमिनीची Mesurement  करावी लागते तर त्यासाठी आपण घरी बसल्या आपल्या Mobile लवरून अत्यंत सोप्या पद्धतीने ही नोंद ही Mesurement कशा पद्धतीने करायची हे आपण पाहणार आहोत  जमीन Mesurement करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मधील PLAY STORE वरून एप्लीकेशन डाउनलोड करायचा आहे चला तर आपण प्ले स्टोअर ओपन करून घेऊ एप्लीकेशन चे नाव आहे गुगल अर्थ गुगल अर्थ सर्च करायचे त्यामध्ये GOOGLE सर्च केल्यानंतर आपल्यासमोर गुगलवर नावाचा हे गुगलचं ॲप्लिकेशन ओपन होईल .

त्यानंतर आपल्याला त्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आपण करून घेऊएप्लीकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मोबाईलचे लोकेशन हे चालू ठेवायचे त्याला चालू केल्याशिवाय आपल्याला आपल्या जमिनीची Mesurement करता येणार नाही त्यामुळे आपल्या मोबाईलचे लोकेशन हे चालू ठेवायचे नंतर आपल्याला हे जे इथं एक्सेस आहेत त्याला लवकर करून टाकायचे हे आपलं याच्यावरती क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

                  👉🔰 क्लिक करा 🔰👈

 

डायरेक्ट Application वरती त्याचा आपल्याला नकाशा दिसेल तर मी आहे तो तिथे उभे असल्यामुळे मला हे लोकेशन दाखवते तर आपल्याला काय करायचे आपण जे क्षेत्राचे आपल्याला Mesurement करायचे आपण तिथे उभ्या असला तरी चालेल किंवा अन्य टिकवून आपल्या शेतात निवडायचे Mesurement करायचे हे पाहिजे असं काही नाहीये की क्षेत्र हे चौरसच असावं आपलं कशाही पद्धतीचे क्षेत्र असलं तरी ते आपल्याला मोजता येईल आपल्याला आता आपल्याला ह्या क्षेत्राची Mesurement करायची त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला काय करायला त्या option वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जिथून आपल्या शेत्र ओपन Mesurement करायचे त्यावरती असं पॉईंट घेतला पाहिजे आता मी सुरुवातीचा माझा इथून पॉईंट घेणार आहे त्यामुळे मला याचा करशील असेल मी तिथे न्यायचं आपल्याला अशा पद्धतीने POINT घ्यावा लागते प्रत्येक वेळेस मोबाईलची स्क्रीन आपल्याला दोन्ही बोटाने स्वाईप करायची आणि अशा पद्धतीने आपल्या शेत्र आहे तसं करायचं आणि प्रत्येक वेळेस वरती CLICK करायचे की हे पॉईंट मध्ये पूर्ण क्षेत्र असं निवडलं जाईल तर मी शेवटचा पण ह्या कोपऱ्याचा शेवटचा पण तिथे गेला त्यानंतर मग असे पॉईंट घेतले होते कारमध्ये आपल्या मोबाईलवरून आपल्या क्षेत्राची Mesurement करू शकतो अशा पद्धतीने आणि सर्व शेवटी आपण सुरुवातीला पण घेतला होता त्यावरती आहे तर आपल्याला वरती क्लिक करायचे त्यानंतर आणि ते आपल्याला एकर मध्ये घ्यायचे किंवा एकर मध्ये पाहिजे आपल्याला तर आपण इथं HECTOR मध्ये पण क्लिक करू शकतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles