Marathi news

instant personal loan india या बँकेच्या थकीत कर्जदारांना मोठा दिलासा.

instant personal loan india बुलढाणा जिल्ह्यातील malkapur arban cooperative Bank मलकापूर अर्बन कॉपरेटिव बँकेच्या थकीत कर्जदारांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण राज्य शासनाच्या माध्यमातून malkapur arban cooperative Bank मलकापूर अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड मलकापूर जिल्हा बुलढाणा. या बँकेच्या विशेष एक रक्कम कर्ज परतफेड योजनेला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय आज 24 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👉🏻क्लिक करा👈🏻

 

instant personal loan india राज्य शासनाच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकांना एक रकमी कर्ज परतफेड योजना 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देऊन सुरू ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याप्रमाणे the malkapur arban cooperative Bank द मलकापूर अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड मलकापूर जिल्हा बुलढाणा. या बँकेच्या विशेष एक रकमे कर्ज परतफेड योजनेला देखील आता 31 मार्च 2024 पर्यंतची मुदतवाड देण्यात आलेली आहे. ज्याच्यासाठी बँकेकडे 31 डिसेंबर २०२२ पर्यंत जी अन उत्पादक कर्जाच्या वर्गवारी अर्थात M.P.A एम पी ए मध्ये समाविष्ट असलेले कर्ज खाते असतील अशा कर्ज खात्यांना ही योजना लागू होणार आहे. मात्र याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर फसवणूक गैरव्यवहार केलेले कर्ज खाते reserve Bank रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लंघन केलेले आदेशाचे उल्लंघन केलेले कर्ज खाते याचप्रमाणे संचालकाच्या हितसंबंध असणाऱ्या भागीदारी संस्था किंवा संचालकांचे नातेवाईक ज्याच्यामध्ये पती, पत्नी ,आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई आणि सून अशा प्रकारच्या कर्ज खात्यांना ही योजना लागू होणार नाही. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत शासकीय हमे असणाऱ्या कर्जांना योजना लागू होणार नाही. न्यायालय समोर तडजोड केलेली कर्ज खाते या योजनेच्या अंतर्गत समावेश केले जाणार नाही. तर शासकीय योजनेमधून मिळालेल्या कर्जांना सुद्धा ही योजना लागू होणार नाही. आणि याचप्रमाणे दहा कोटी पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त अशी जी काही कर्ज प्रकरणात तर जोडीसाठी असते याच्यासाठी सहकार आयुक्तता निबंध सहकारी संस्था महाराष्ट्राचे पुणे यांच्या पूर्वपरवानगीशिवाय ही योजना लागू केले जाणार नाही. योजनेचे मुदत असणारे 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत जे प्रस्ताव घेतला दाखल केले जातील जे अर्ज केले जातील त्याच्यावरती 31 मार्च 2024 पर्यंत निर्णय घेतला जाईल. आणि उद्याची मुदतवाढ असणारे ते 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे.

 

 

अधिक महितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

👉🏻क्लिक करा 👈🏻

 

instant personal loan india ज्याच्यामध्ये कर्जाचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ज्याच्यामध्ये सब स्टॅंडर्ड याचप्रमाणे संस्थेत दोन संशयित तीन आणि पुढे या थकित कालावधीनुसार या वर्गीकरणानुसार या ठिकाणी तडजोडीचे सूत्र ठरवलं जाईल आणि जी तर जोडून या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून केली जाईल. त्यात जोडीनुसार त्या कर्जदाराला ही रक्कम परत फेडावी लागणार आहे. सुद्धा कालावधी देण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर योजनेच्या अंतर्गत सादर कर्ज प्रकरण ज्या दिवशी आनंदपादक कर्जाच्या वर्गवारीत समाविष्ट केलेला असेल त्या दिवशीच्या लेझर बॅलन्स च्या मुदल प्लस व्याज किमान पाच टक्के रक्कम हे त्या कर्जदाराला बारावी लागेल आणि अशा प्रकारचा कर्ज भरणा केल्यानंतर ५% चा भरणा केल्यानंतर या योजनेमध्ये त्या कर्जदाराला समाविष्ट केलं जाणार आहे. आणि याच्यानंतर त्या रकमेचे पुढील जे काही मासिक हप्ते असतील असे मासिक हप्ते पाडून या बँकेकडे त्या कर्जाचा भरणा करावा लागेल. आणि अशा प्रकारची तडजोड करण्यासाठी आता या एकर कमी कर्ज परतफेड योजनेच्या अंतर्गत मंजुरी मोदक देण्यात आलेले तर मित्रांनो अशा प्रकारे कर्जदार असलेले बँकेच्या कर्जदारांना एक मोठा दिलासा या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button