Marathi news

home credit india आता या प्लॉटला NA करण्याची गरज नाही

home credit india बांधकाम परवानगी मिळालेल्या plot प्लॉटला सेपरेटली NA करण्याची गरज असणार नाही. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा GR जीआर आज 23 मे 2023 रोजी करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे नागरिकांचा घराचा बांधकाम करण्याचा सोपा झालेला आहे. State Government राज्य शासनाच्या माध्यमातून जमीन महसूल सहित आहे. 1966 कलम 42 अन्वये शेतीसाठी उपयोगी करत असलेल्या जमिनीचा इतर कोणत्याही वापरासाठी वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी जमिनीच्या NA एन ये करण्याची गरज आहे.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

परंतु आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेले होत्या ज्याच्यामध्ये कलम 42 याच्यामध्ये सुधारणा करून गावठाण लगतच्या 200 मीटरच्या अंतरावर जमिनी आहेत. अशा जमिनीला येणे करण्याची गरज नाही. त्याच्यासाठी एक सनद उपलब्ध करून देण्यात येत होते बांधकाम जर करायचा असेल तर त्याच्यासाठी बांध काम वेगळी घेणं सुद्धा. आणि मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम विकासात परवानगी घेणे किंवा या जमिनीसाठी जी सनद उपलब्ध करून देणे अशी वेगवेगळे काम करण्यामुळे नागरिकांना घराचे बांधकाम करताना समस्ये येतात आणि अशाच प्रकारे आता या बांधकाम विकासात परवानगी देण्यासाठी बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली, अर्थात BP M S building plan manejment system बीपी एम एस बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम ऑनलाइन प्रणाली वापरण्यात येत आहे. याच प्रणालीच्या माध्यमातून कार्यपद्धतीचा सुलभिकरण करण्याचे हेतूंना या परवानगी सोबतच ही सनद देखील देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे. शासन निर्णय आपण पाहू शकता महाराष्ट्र व नगर असणारे सक्षम प्राधिकरणाकडून एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजूर देण्यात येत असताना असे जमिनीमध्ये प्रस्तावित केलेला अकर्षित प्रयोजनाचा वापर अनुदेय असल्याची खात्री केली जाते. म्हणजेच अशा जमिनीकरता महाराष्ट्र जमीन संहिता 1966 च्या कलम 42 किंवा 44 अन्वये स्वातंत्रपणे आकर्षक परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याने किंवा त्या जमिनी अकराशिक वापरात रूपांतर झाल्याचे मानण्यात येत असल्याने असे जमिनीबाबत सक्षम प्राधिकरणाने बांधकाम परवानगी दिल्यास संबंधित जमीनदारकास स्वातंत्रपणे आकर्षित परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

याच्यामध्ये जमीन भोगवटदार एक दारणादाराच्या असल्यास building plan manejment बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट आवश्यकता असेल. तिथे रूपांतर कर वसूल केला जाईल. व विकास परवानगी सोबतच आकर्षित वापराचे सनद निर्गमित करण्यात येणार आहे. मात्र जमीन वर्ग दोन धरणादाराचे असल्यास नजरांना अधिमुल्य इतर शासकीय रकमाचे देणे या रकमाची परिघांना करण्यात येऊन या सर्व रकमा भरल्यानंतर नजरांना भरल्यानंतर त्याची खात्री करूनच बांधकाम परवाना दिला जाणार आहे. आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये संधीची एक प्रत electronically इलेक्ट्रॉनिकली गाव दप्तरांमध्ये नोंद करण्यासाठी घेतली जाईल. आणि पुढे नियमित्य आकर्षक सारा भरणा या परवानगी घेणाऱ्या स्पंदनकारक राहणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे आता परवानगी देण्यात येणार असल्यामुळे नागरिकांना पूर्वी NA येणे करावा लागतो तर याच्यानंतर 200 मीटरच्या आत मध्ये  येणे NA न करता सणात दिली जात होते मात्र आता सनद घेणार आणि या बांधकामाची वेगळी परवानगी घेणायाच्या व्यतिरिक्त आता नागरिकांना आले द्वारे बांधकामाचे परवानगी आणि अकर्षित वापराचे सणाची एकत्रितपणे दिली जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचा एक दिलासा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्याच्यामुळे आता नागरिकांना आपल्या घराचा बांधकाम करना plan प्लॉटचा विकास करणार विकास करणार हे अतिशय सोपं होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button