Marathi news
Trending

Free books या तारखे पासून 1 ते 8वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके.

Free books राज्यातील इयत्ता 1st पहिली ते 8th आठवीच्या students free books विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक दिले जाणार आहेत. याच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आजचे ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यातील 1st पहिली ते 8th आठवीच्या Students school विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी मोफत पाठ्यपुस्तकाचा वितरण केला जाणार आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अधिकार पत्र Maharashtra prathamik shikshan महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

 

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप वर जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

क्लिक करा.

त्याच्यामध्ये इयत्ता 1st पहिली ते 8th आठवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, उर्दू ,इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगू, शिंदे, अरबी, तमिळ, बंगाली या माध्यमातून पाठ्यपुस्तकाचा पुरवठा केला जाणार आहे. त्याच्यामध्ये राज्यातील शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा शासन अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व्यतिरिक्त करण्यात येणार आहेत  याच्यासाठी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सरासरी अडीचशे रुपये आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सरासरी चारशे रुपये 7 लाख 52 हजार 114 विद्यार्थ्यांसाठी 334 कोटी दहा लाख रुपयाचे तरतूद देखील शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि याच तरतुदींच्या आदरणीय राज्य शासनाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तकातील जाणार आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सर्व पालकाने विद्यार्थ्यांना या मोफत पाठ्यपुस्तक बद्दल माहिती देण्यात यावे. अशा सूचना देखील याच्यामधून देण्यात आलेले आहेत. याचबरोबर पाठ्यपुस्तक वितरण करण्यासाठी या कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये पाठ्यपुस्तक पांडव स्तरावरून पंचायत समिती वाढणार करण्यासाठी अमरावती व नागपूर विभाग वगळता इतर विभागातील जिल्ह्यासाठी 31 मे 2023 तर नागपूर आणि अमरावती विभागासाठी 10 जून 2023 ची तारीख घेण्यात आलेली आहे.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

क्लिक करा.

पंचायत समिती स्तरावरून वारस स्तरावरून शाळांना हे पाठ्यपुस्तक अमरावती नागपूर विभाग 7 जून 2023 पर्यंत आणि अमरावती आणि नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी 17 जून 2023 पर्यंत वितरित केले जातील शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक अमरावती व नागपूर विभाग 15 जून 2023 पासून वाटप करण्यासाठी सुरुवात होईल तर अमरावती आणि नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये 26 जून 2023 पासून हे पाठ्यपुस्तक वितरित केले जाणार आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासन अनुदानित शाळांमध्ये ही पाठ्यपुस्तक मोफत मध्ये दिली जाणार आहेत. जेणेकरून आता पालकांना शाळा सुरू होण्यापूर्वी स्वतः पुस्तक खरेदी करावे लागणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे मोफत पाठ्यपुस्तकाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट होतं त्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button