Sunday, June 1, 2025
HomeMarathi newsट्रक एस टी बस अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू  13 जण गंभीर...

ट्रक एस टी बस अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू  13 जण गंभीर Buldhana news

Buldhana news ट्रक एस टी बस अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू  13 जण गंभीर

बुलढाणा

नागपूर-पुणे महामार्गावर हा अपघात झाला.

Buldhana news जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्क गावाजवळ आज सकाळी ट्रक आणि एसटीची धडक झाली.. सकाळी ७ वाजता हा अपघात झाला.
नागपूर-पुणे महामार्गावर हा अपघात झाला.

मेहेकर डेपोची बस पुण्याहून मेहेकरकडे जात होती.  ,  समोरून ट्रक भरधाव वेगाने येत होता.  त्यामुळे त्यांची एकमेकांवर गर्दी झाली.. बसच्या चालकासह बसमधील 7 प्रवाशांचा मृत्यू… 13 प्रवासी गंभीर जखमी.. जखमी प्रवाशाला सिंदखेडराजा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Access Denied

Access Denied

Access Denied

Access Denied

Recent Comments