Friday, January 10, 2025

agricultural किती मिळते ठिबक सिंचन तुषार, सिंचनला अनुदान

agricultural Drip Irrigation Frost Irrigation ठिबक सिंचन तुषार सिंचनला एकरी अनुदान किती मिळतं. एक शतक विचारला जाणारा आणि important questions महत्त्वाचा प्रश्न. आणि मित्रांनो याच्या संदर्भातील सविस्तर असे माहिती ज्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला किमान किती क्षेत्रासाठी ठिबक सिंचना अनुदान मिळतं, एकरी हेक्टरी ठिबक सिंचन ला किती अनुदान मिळतं, तुषार सिंचनला एक हेक्टर पासून जास्तीत जास्त किती हेक्टर पर्यंत अनुदान मिळतं, प्रत्येक हेक्टर साठी किती अनुदान मिळतं. याचबरोबर 80 टक्के अनुदान मिळतं का 55% अनुदान मिळतं या सर्व प्रश्नांची सविस्तर असे माहिती हा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


क्लिक कर

State राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत Drip Irrigation Frost Irrigation ठिबक सिंचन तुषार सिंचनला अनुदान दिलं जातं काही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात. काही योजना state government राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात central government केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाचे योजनांमध्ये PM krushi sinchan yojna प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ज्या योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना, महिला शेतकरी, विधवा शेतकरी असे वेगवेगळे शेतकरी 55% अनुदान हे ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी दिलं जातं. याच्या व्यतिरिक्त जे बोधक शेतकऱ्यांचे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना मात्र 45 टक्के अनुदान दिलं जातं. याच पूरक म्हणून आपण जर पाहिलं तर state government राज्य शासनाच्या माध्यमातून Drip Irrigation Frost Irrigation ठिबक सिंचन तुषार सिंचन चा जास्तीत जास्त वापर व्हावा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी cm मुख्यमंत्री शाश्वत प्रशिक्षण योजना राबवली जाते. ज्याच्या अंतर्गत अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% आणि बहुद्रक शेतकऱ्यांना 30% असं पूरक अनुदान दिलं जातं आणि एकंदरीत central government केंद्र शासनाचे आणि state government राज्य शासनाची योजना असे मिळून Drip Irrigation Frost Irrigation ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी अल्प अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पाच एकर पर्यंत जमीन असलेल्या सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना आयुष्य टक्के अनुदान आणि जे बहुभुद्रक शेतकर्याचे शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिलं जातं जे central government केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी वितरित झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरण झाल्यानंतर पूरक अनुदान म्हणून दुसऱ्या टप्प्यांमध्ये विचारीत केलं जातं. तर आता मित्रांनो हे आंदोलन वितरित करत असताना सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे. की नेमक्या अनुदान वितरित कसा केला जातो. याच्यामध्ये वीस गुंड्याला किती मिळतं, एक एकरला किती मिळतं, एक हेक्टर ला किती मिळतं तुषार मध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकार चे मिळतात वितरित करत असताना कोणते एक एकर, एक हेक्टर, पाच हेक्टर प्रत्येक प्रवर्गानुसार प्रत्येक वेगवेगळ्या साईज नुसार प्रकल्प खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेले. आणि एकंदरीत असलेल्या प्रकल्प खर्चाच्या 80% 75 टक्के अशा प्रमाणामध्ये हे अनुदान दोन टप्प्यांमध्ये वितरित केला जातो.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


क्लिक करा

आता याच्यामध्ये प्रकल्प खर्च मर्यादा जे आहे त्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन जर पाहिलं तर सिंचन मध्ये पहिला प्रकार आहे. एक पॉईंट दोन मीटर गुणिले झिरो पॉईंट सिक्स मीटर याच्यामध्ये वीस आर साठी म्हणजे अर्ध एकर साठी 31 हजार 436 रुपये एवढा प्रकल्प खर्च एक एकर साठी 57241 रुपये आणि एक हेक्टर साठी एक लाख 27 हजार पाचशे एक रुपये हाय याच्या मधला प्रकल्प खर्च. आता या प्रकल्प खर्चाच्या 80% अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि बहुगुणी शेतकऱ्यांना 75 टक्के अशा प्रमाणामध्ये अनुदान व्यतिरिक्त केलं जातं 1.8 मीटर इंटू झिरो पॉईंट सिक्स मीटर त्याच्यासाठी अर्धे करसाठी 24569 रुपये एक एकर साठी बेचाळीस हजार 992 रुपये तर एक हेक्टर क्षेत्रासाठी 91560 रुपये म्हणजे आपण पाहू शकता तसेच साहित्य कमी होत चालले नाहीत 1.5 मीटर गुणिले एक पॉईंट पाच मीटर साठी 28 हजार 995 रुपये तर एक हेक्टर साठी 97 हजार 285 रुपये तीन मीटर त्याच्यासाठी अर्धा एकर साठी 15712 एक एकर साठी 26189 रुपये तर एक हेक्टर साठी 47 हजार 751 रुपये आता याच्यामध्ये तुम्ही ज्या प्रकारानुसार तुमच्या ठिबक सिंचन सिलेक्ट करा त्या प्रकारानुसार तुम्हाला हे अनुदान कमी जास्त येणाऱ्या एक पॉईंट आठ सिलेक्ट केलं तर त्याला मिळणार एकरी अनुदान वेगळा असणारे आणि 1.2 गुणिले 0.6 मीटर केलं तर त्याला मिळणारा अनुदान हे वेगळा असणार आहे याचप्रमाणे तुषार सिंचन मध्ये आपण जर पाहिलं तर तीन प्रकारांमध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलेले ज्याच्यामध्ये 63 मिलिमीटर 75 मिलिमीटर आणि ९० लिटर अशा तीन प्रकारानुसार त्याच्या पाईपच्या डाळ्यानुसार हे वर्गीकरण करण्यात आलेले. आपण जर पाहिलं तर एक एकर पर्यंत क्षेत्रधारणा असल्यास 63211 रुपये आणि 75 आणि 90 मिलिमीटर च्या पाईप हा एक एकरपर्यंत मिळत नाही. आता एक हेक्टर पर्यंत आपण जर पाहिलं तर 63 किलोमीटरच्या पाईप साठी 21588 रुपये 75 mm च्या पाईप साठी 24000 रुपये 90 मिलिमीटरचा पाईप एक हेक्टर पर्यंत दिला जात नाही. दोन हेक्टर पर्यंत दिला जात नाही. दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र असेल तर त्याच्यासाठी 31 हजार 67 63 मिलीमीटर साठी आणि 75 मिलिमीटर साठी 34 हजार 657 रुपये पासून पाच हेक्टर पर्यंत 63 75 अनुदान मिळत नाही यांच्यामध्ये डायरेक्टली 90 मिलिमीटर साठी ते प्रकल्प खर्च दिला जातो. ज्याच्यामध्ये 46 हजार 779 चार एकरचे जर मर्यादा असेल तर चार एकर साठी प्रकल्प खर्च असतो 58 हजार 9995 रुपये आणि पाच हेक्टर पर्यंत क्षेत्र असेल तर 66 हजार 789 रुपये आणि या या प्रकारानुसार जे वर्गवारी असेल जे कास्ट असेल किंवा अल्फातलपुर त्याच्या प्रमाणानुसार 80 टक्के 75 टक्के याप्रमाणे नुसार ते अनुदान व्यतिरिक्त केलं जातं तर मोठ्या प्रमाणात विचारला जाणार हा एक प्रश्न होता तर मित्रांनो याच्यामध्ये 80 टक्के 75 टक्के मध्ये अनुदान तुम्हाला 80 टक्के 75 टक्के दिले जातात परंतु केंद्र शासनाचा आलेला निधी आल्यानंतर पहिल्या 55% आणि त्याच्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान दिल्यानंतर उर्वरित 25% अशा दोन्ही टप्प्यामधून दोन्ही निधीमधून तुम्हाला 80% चा अनुदान दिले जातात. विचार ल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाबद्दलचे एक महत्त्वाची माहिती होती जे आपल्या नक्की उपयोग पडेल अशा करतो भेटूयात नवीन माहितीचा नवीन अपडेट सह धन्यवाद.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

Click to scroll the page