Thursday, November 21, 2024

शेतकऱ्यांसाठी खुशखबर farmer good news

farmer good news शेतकऱ्यांसाठी खुशखबर | 27 लाख शेतकऱ्यांना 1500 कोटी नुकसान भरपाई मंजूर | पैसे खात्यावर जमा होणे सुरू नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यसभेच्या पावसाने झालेल्या ठिकाणच्या नुकसानी पोटी सुधारित जणांनी आणि निकष येतील करून शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी Cabinate meeting घेण्यात आला आहे .

 

अधिक माहितीसाठी व यादीत नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

         

          लिंक वर क्लिक करा 

Farmer good news या निर्णयाचा फायदा पंधरा पॉईंट 96 लाख Hector बाहेर area तील 27.36 लाख शेतकऱ्यांना होणार आहे या आधी सदस्य पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषशिवाय 750 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती मात्र त्यानंतर मदतीसाठी state government ने निकष ठरवले होते मात्र ठरलेल्या निकषा अनेक शेतकरी बसत नसल्याने निकर शेतीत करून सुधारित दरानुसार मदत देण्याचा निर्णय बुधवारी Cabinet बैठकीत घेण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे त्यांना वाढदिवसाच्या महसुली मंडळ 24 तासात वाजता मुळे नुकसान होऊ शकते त्यामुळे काही गावांमध्ये सतत पाऊस पडल्याने अर्थव्यवस्थेच्या निकषात बसत नसतानाही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळल्यास विशेष बाब म्हणून मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी होते .

Farmer good news मात्र मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोज होता आणि म्हणून आता मित्रांनो राज्यसभेच्या पावसामुळे झालेल्या ठिकाणच्या नुकसानी कोटी सुधारित जमाने आणि निकर शेती करून शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला आहे तर सुधारित मध्ये कशाप्रकारे असणार आहे मित्रांनो त्याला जाणून घेऊया दोन Hector च्या मारायचे हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे 1357 वरून 17 हजार रुपये प्रति Hector देण्यात येणार आहे तरी ऐवजी 22500 देण्यात येणार आहे सुधारित दराने या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची मदत देण्यात येणार आहे आणि किंमत देण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी पंधराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ही रक्कम आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे मित्रांनो

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles