Tuesday, December 3, 2024

cotton rate today आज दुपारनंतर कापूस भावात सुधारणा, कापूस दरात वाढ

cotton rate today आज दुपारच्या today cotton rates live लावी कापसाच्या बाजार भाव मध्ये शेतकरी मित्रांनो आनंद बाजारामध्ये कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळत आहेत. तर काही बाजार समितीमध्ये आज cotton rates कापसाच्या दरामध्ये दोनशे रुपयांना घसरल पायल मिळाले. तर अनेक बाजार समितीमध्ये cotton rates कापसाचे दर हे 7400 ते 7600 रुपये पर्यंत झालेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात कापूस दरात पुन्हा सुधारणा दिसत आहेत. मागील आठ दिवसांमध्ये कापसाची सरासरी दर पातळी सुधारलेली दिसते तर आवकही कमी झालेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये कापसाचे दर कसे राहतील ते सुद्धा आपण या Blog ब्लॉगचे माध्यमातून जाणून घेऊया या पुढील काळात कापसाची आवक आणखीन कमी होत जाणार आहेत तसेच आता जास्त दिवस थांबू शकतील असेच अगदी थोडे Farmers शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहेत. हे शेतकरी सध्याच्या भावामध्ये कापूस विकण्याची शक्यता खूपच कमी आहेत त्यामुळे दारात आणखीन सुधारणा दिसू शकते. तसेच यंदा पावसाचे प्रमाण कसे राहते आणि कापूस लागवड किती होते यावरच कापसाचे भाव अवलंबून राहतील. असा अंदाज बाजारातील अभ्यास करणे व्यक्त केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे काही krushi utpanna bajar samiti कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव सुद्धा तयार झालेले आहेत दुपारचे तर बघूया आपण आजचे बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आले यवतमाळ मधून

 

अशाच प्रकारच्या अपडेट घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

क्लिक करा.

yavatmal येवतमाळ या बाजार समितीमध्ये पडदळ Cotton rates कापसाला 6800 सहा हजार आठशे रुपये भाव दिला सर्वसाधारण दरबाव भेटला 7300 सात हजार तीनशे रुपये यवतमाळ या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त प्रवास   कमीत कमी भाव सात हजार रुपये भेटला सर्वसाधारण जर भेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि चंद्रपूर या बाजार समितीमध्ये 7400 चा भाव भेटलेला आहेत यानंतर बाजार समिती आहे buldhana बुलढाणा मधून इतर फरगड कापसाला 7000 सात हजार रुपये भेटला सर्वसाधारण तर दिला 7150 सात हजार एकशे पन्नास रुपये आणि बुलढाणा या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त व्हावा 7230 रुपये भाव बघायला भेटलेला आहेत तर शेतकरी मित्र वरोरा मांडणी या बाजार समितीचे भाव तयारी आहे जास्तीत जास्त भाव आपल्याला 7400 रुपये भेटला आणि कमीत कमी भाव 7000 सात हजार रुपये दिला सर्वसाधारण जर दिला 7225 रुपयाचा तर शेतकरी मित्रांनो आलेले कापूस बाजार भाव अजून काही बाजार समितीचे बाजारभाव अपडेट होणार आहेत ते आपण संध्याकाळच्या  ब्लॉगमध्ये जाणून घेऊया.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles