agricultural शेतकऱ्यांसाठी mahaDBT Farmers portal महाडीबीटी फार्मर्स पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या central government केंद्र शासनाच्या state government राज्य शासनाच्या योजनांच्या लॉटरीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे. मित्रांनो शेतकऱ्यांसाठी mahaDBT Farmers फार्मर्स त्यांच्या माध्यमातून एकात्मिक फलक बाजार, कृषीयांत्रिक करन, sinchan सिंचन साधने व सुविधा बी बियाणे, fertilizer खते औषधे. याचबरोबर अनुसूच जाती जमातीसाठी विशेष काही योजना राबवल्या जातात आणि याच्यासाठी अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांचे सोडत झालेली आहे. लॉटरी लागलेली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
आणि जे शेतकरी यांच्यामध्ये लॉटरीमध्ये पात्र झालेले असे शेतकऱ्यांना आपला सोडती मध्ये नंबर लागलेले आपण लॉटरीमध्ये पात्र झाले राहत पुढील सात दिवसांमध्ये कागदपत्र अपलोड करावे. अशा प्रकारे SMS एसएमएस देऊन त्यांना कळवण्यात आलेले त्यांनी LOGIN लॉगिन केल्यानंतर अशा पात्र झालेल्या शेतकऱ्यांनी LOGIN लॉगिन केल्यानंतर त्याला Vinner विनर असं दाखवला जात आहे. सात दिवसाच्या आत मध्ये त्यांनी कागदपत्र अपलोड करावे अशा प्रकारचा अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे . Lottery लॉटरी लागलेली असेल त्याच्यामध्ये कृषी अधिकारी Tractor ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचे अवजार, असतील किंवा इतर पेरणी यंत्र, असतील कापणी यंत्र, असतील फवारणी यंत्र, असतील किंवा कडबा कुट्टी असेल अशा बाबीसाठी जर या ठिकाणी lottery लॉटरी लागली असेल तर त्यांच्यासाठी कोटेशन आणि आपल्या जमिनीच्या सातबारा किंवा का Adhar card आधार कार्ड अशी जी काही कागदपत्र आहेत ते आपल्याला Upload अपलोड करावे लागतील. सिंचन साधने आणि सुविधांमध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन Farmers शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्याचा स्तरीकरण अशा बाबींसाठी लॉटरी लागलेले काही शेतकऱ्यांनी एकात्मिक फलक पदांच्या अंतर्गत Bhaisahab fundkar भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना असेल किंवा एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत लागू नये अशा बाबींसाठीचे अर्ज केले होते. Onion कांदा चाळणी असतील किंवा त्याचे इतर काही बाबी असतील याच्यासाठी अर्ज केले होते त्यांचे देखील lottery लॉटरी लागली आणि याच्या व्यतिरिक्त विशेष बाब राबवली जाते त्याच्या अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना नवीन विहीर, जुन्या विहिरीचे दुरुस्ती अशी मागणी करते त्या शेतकऱ्यांना सुद्धा SMS एसएमएस द्वारे कळवण्यात आलेला आहे. याचा व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर खरीप हंगामासाठी बियाण्याचे शेतकऱ्यांना अनुदानावरती बियाणे याचबरोबर प्रात्यक्षिक असेल. बाब राबवली जाते ती प्रत्यक्ष यामध्ये directly डायरेक्टली सहायकाच्या माध्यमातून जे गट असतील त्या गटांना कळवले जाईल त्यांना केकचं वाटप केले जाईल मात्र ज्यांची अनुदानावरती प्रामाणिक बियाण्याच्या वितरणासाठी lottery लॉटरी लागलेली आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
से शेतकऱ्यांना प्रतिसादकाच्या माध्यमातून तोपर्यंत दिले जातील त्यांचे याद्या कृषी सहाय्याकडून उपलब्ध केल्या जातील. आणि अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांना टोकन मिळाल्यानंतर ज्या दुकानातून सांगितलं जाते अशा दुकानावरती जाऊन जे अनुदान आहे. अनुदान वगळताची रक्कम असेल ते रक्कम देऊन आपलं बियाणे त्या ठिकाणी खरेदी करायचे जे लोक साधारणपणे केले जातील. अशा प्रकारचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे लॉटरी लागली. कोणती योजना साठी काय कागदपत्र लागतात याची माहिती आपण यापूर्वीच घेतलेले त्याची माहिती लागणारे जे काही कागदपत्र असतील हे सर्व कागदपत्राचे नमुने आपल्या वेबसाईट वरती उपलब्ध आहेत.