Saturday, August 30, 2025
HomeMarathi news*ग्रामीण भागात पर्यटन स्थळे विकसित होणे गरजेचे* - *आयुष प्रसाद*

*ग्रामीण भागात पर्यटन स्थळे विकसित होणे गरजेचे* – *आयुष प्रसाद*

*ग्रामीण भागात पर्यटन स्थळे विकसित होणे गरजेचे* – *आयुष प्रसाद*

पुणे दि ……. ग्रामीण भागात पर्यटन स्थळे ,तलाव ,उद्यान यांना पर्यटन स्थळे म्हणून विकसित केल्यास त्याची मदत गावातील विकासाला फार मोठ्या प्रमाणात मदत होईल आणि त्यामुळे गावांचा विकास अधिक जलद गतीने होईल असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लवळे येथील तळजाई तलाव सुशोभीकरण आणि विकास कामांचा उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यक्त केले .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments