Saturday, March 28, 2026
Home Marathi news *पुना मर्चंट चेंबर तर्फे स्वस्त लाडू चिवडा विक्री केंद्राचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत...

*पुना मर्चंट चेंबर तर्फे स्वस्त लाडू चिवडा विक्री केंद्राचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पुणे*

0
504

 

*पुना मर्चंट चेंबर तर्फे स्वस्त लाडू चिवडा विक्री केंद्राचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पुणे*

आज पुण्यातील बिबवेवाडी येथे पुना मर्चंट चेंबर तर्फे आयोजित स्वस्त लाडू चिवडा विक्री केंद्राचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले… मागील 34 वर्ष पूना मर्चंट चेंबर तर्फे पुणे शहरात स्वस्त लाडू चिवडा विक्री केली जाते.. अत्यंत स्वस्त दरामध्ये पुना मर्चंट चेंबर तर्फे दिवाळीनिमित्त लाडू चिवडा विक्री केली जाते.. ग्राहकांना 150 रुपये प्रति किलो प्रमाणे लाडू व चिवडा उपलब्ध केला जातो… येथील माल हा पूना मर्चंट चेंबर चे व्यापारी अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राहकांना अतिशय चांगला व उत्कृष्ट फराळ पूना मर्चंट टेंबर तर्फे पुणेकरांना प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये उपलब्ध करून दिला जातो..

अंधशाळा वृद्ध आश्रम व सामाजिक संस्था आणि सीमेवरील सैनिकांना पूना मर्चंट चेंबर तर्फे मोफत लाडू चिवडा वाटप केला जातो.. यावर्षी पूना मर्चंट चेंबूर तर्फे दीड लाख किलो लाडू चिवडा बनवण्यात आला आहे…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here