‘प्रकर्ष ‘आयोजित एमएसएमई आणि वुमन इंटरपप्रेनर कांक्लेव कार्यक्रम पुणे येथे सपन्न
‘प्रकर्ष ‘आयोजित एमएसएमई आणि वुमन इंटरपप्रेनर कांक्लेव चे सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथील छत्रपति शिवाजी महाराज सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंजना गोस्वामी यांना जीवनगौरव पुरस्कार डॉ. योगेश दुबे चेअरमन भारतीय विकास संस्था आणि डॉ. शालीग्राम सीईओ एसपिपियु आरपिएफ याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी सुचित्रा चाटर्जी, प्रो. वी. एस. सोनावने, संजू उन्नी, डॉ. संजय गांधी, वासंति मुलुंजकर आणि नीलम खंडाळे यावेळी उपस्थित होते.
उद्योग वाडिसाठी विजन असावे लागते दूरदृष्टि असावी लागते. एक चगाल्या मार्गदर्शकाची गरज असते. महाभारता मधे जर श्रीकृष्ण नसते तर धर्मयुद्धामधे अर्जुनाला मार्ग कोनी दाखवला असता आणि पांडव कसे जिंकू शकले असते. प्रत्येक व्यक्तिला जीवनात मार्ग दाखवणारा एक चागला मार्गदर्शक असावा लागतो. जो आपणास मार्ग दाखवतो याच प्रमाणे आजच्या कार्यक्रमा मधे काही असे मार्गदर्शक होते जे आपणास एक चागला मार्ग देऊ शकतात उद्योग वाड़ी साठी. आज या कार्यक्रमा साठी जे उपस्थित होते. नविन उद्योजकाना भविष्य काळात पुढे नेहयासाठी एक मोलाचे मार्गदर्शक असतील आज च्या कार्यक्रमसारखे कार्यक्रम होने गरजे आहे. हे यावेळी दिलीप अवटी म्हणाले.
एक दिवसीय कार्यशाले मधे अलेल्या 150 इंटरपप्रेनर याना मोटिवेशन करण्यासाठी चार स्पीकर बोलावण्यात आले होते. यावेळी चर्चा सत्रचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रा साठी दीपक शिकारपुरकर किनेटिक कम्युनिकेशन लिमिटेड, वेणु साबले को फाउंडर ऑफ औदुटेक कंपनी, पड़ेगा भारत झेलम चुबेल डायरेक्टर केसरी टूर्स एंड ट्रैवल्स प्रज्ञा गोडबोले सीईओ देसरा फाउंडेशन यांनी चर्चासत्रा मधे भाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुचित्रा चाटर्जी यांनी केले कार्यक्रमाची माहिती डॉ. शालीग्राम यांनी दिली दिलीप पवार यांनी अलेल्या पाहुण्याचे तसेच कार्यक्रमासाठी ज्यानी साहकार्य केले यांचे आभार मानले.