Thursday, December 26, 2024

*पुण्यातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी .भारताला मिळाले अकरा सुवर्णपदक*

*पुण्यातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी .भारताला मिळाले अकरा सुवर्णपदक*

– आंतरराष्ट्रीय साउथ एशिया कुंग फु चँपियनशिप मध्ये विजयी मुलांचे पुणे रेल्वे स्थानकात जल्लोशात स्वागत —

पुणे —- गोवा येथील मनोहर पर्रीकर स्टेडियम मध्ये नुकत्याच पार पडलेल्या
आंतरराष्ट्रीय साउथ एशिया कुंग फु चॅम्पियन स्पर्धेत पुण्यातील विद्यार्थ्यांनी अतिशय चमकदार कामगिरी केली आहे .त्यामुळे या विद्यार्थ्यानी तब्बल अकरा गोल्ड , चार कास्य व दोन रौप्य पदक भारताला मिळवून दिली आहेत .
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील भारत ,नेपाळ ,भूतान ,मालदीव ,श्रीलंका या देशांचा सामावेश होता .या स्पर्धेत तायची ,सांडा ,ताऊल ,तुईशू ,सुईझाओ ,विंगचुंन या खेळांचा प्रमुख सामावेश होता .
त्यांच्या या कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे . आज सकाळी सहा वाजता पुणेकर नागरिकांनी या मुलांचे हार , फुले ,गुच्छ तसेच पेढे भरवीत पुणे रेल्वे स्थानकात अत्यंत जल्लोशात स्वागत करण्यात आले .यावेळी भारत माता की जय च्या घोषणांनानी रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला होता .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles